दिवाळी अंक २०२३

 पालकत्वाच्या वाटेवर चालताना शिक्षा, स्पर्धा हे विषय सातत्याने समोर येत राहतात. कितीही टाळायचे म्हटले, तरी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर त्यांची गाठ पडतेच. आज धर्म या विषयावरही  समाजाचे चित्र विदारक आहे. आपले दायित्व लक्षात घेऊन पालकनीती ह्या प्रश्नांना थेट भिडते आहे. पण केवळ प्रश्न उपस्थित न करता विधायक विचार देणारी चर्चा घडावी, एकमेकांच्या विचार – अनुभवांतून सगळ्यांनाच घेऊन पुढे जावे अशी मांडणी पालकनीती ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२३ जोडअंकात आहे.

अंकातील काही लेख नमुन्यादाखल इथे शेअर करत आहोत. अंक जरूर विकत घ्या, वाचा. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल.

अंक कुठे मिळेल?
पालकनीती कार्यालय
पालकनीती खेळघर

 किंमत ₹ १५० कुरियर चार्जेससह ₹ २००
संपर्क : अनघा 9834417583
पालकनीतीची वर्गणी भरण्यासाठी येथे क्लिक करा.

अनुक्रम

  1. संवादकीय – दिवाळी अंक २०२३
  2. बोलूया धर्माविषयी / अरुणा बुरटे
  3.  सोलो कोरस (पुस्तक परिचय) / डॉ. राजश्री देशपांडे
  4. स्पर्धेचा धर्म आणि धर्मांची स्पर्धा  / प्रमोद मुजुमदार
  5. शिकायचं कसं? स्पर्धेतून की सहकार्यातून? / अंजली चिपलकट्टी
  6.  खेळांतील स्पर्धात्मकता – एक शोध / डॉ. गोपाल शर्मा
  7. शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा आवश्यक आहे का? / वैशाली गेडाम
  8. उत्क्रांती आणि मेंदूच्या चष्म्यातून शिक्षा आणि स्पर्धा / डॉ. शिरीषा साठे
  9.  येथे भयाला थारा नाही / शुभदा जोशी
  10. कधी खतम होनार ही शिक्षा??? / प्रणाली सिसोदिया
  11. इमॅजिन / जॉन लेनन / अनु. डॉ. कीर्ती मुळीक
  12. पाखंड्याचा कोट (कथा) / बर्टोल्ट ब्रेश्ट / अनु. शर्मिष्ठा खेर
  13. शाळा आणि धर्म / संजीवनी कुलकर्णी
  14. शाळेचं धर्मविषयक धोरण / नीला आपटे
  15.  जेरुसलेम (कविता) / स्वाती केळकर / अनु. विनय कुलकर्णी
  16. शाळाही शिकते आहे  / मधुरा राजवंशी
  17. मुकुंद आणि रियाजच्या निमित्ताने / सजिता लिमये
  18. राजावानी! / आनंदी हेर्लेकर
  19. मुले शाळेत का येतात? / सचिन नलावडे
  20. सैन्य-प्रशिक्षणात शिस्त व शिक्षा  / रोहिणी जोशी
  21. मुले आणि शिक्षा – २०२३ मधले भारतीय वास्तव / समीना मिश्रा
  22. पुस्तकांची होळी (कविता) / बर्टोल्ट ब्रेश्ट / अनु. शर्मिष्ठा खेर
  23. शिक्षेचे दूरगामी परिणाम / पंकज मीठभाकरे
  24. मैत्रीण (कथा)/ वंदना भागवत
  25. शाळा निधर्मी का असायला हव्यात? / किशोर दरक
  26. प्रजासत्ताकाची मशागत / अलका महाजन
  27. गुरुजींच्या खुर्चीची किमया / युवराज माने
  28. स्पर्धेशिवाय वाढताना / मानसी महाजन

Download this limited edition (first 27 pages only) in PDF format.

एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.