खेळघरात नव्या साथीदाराची गरज
ज्यांना कुमारवयीन मुलांसोबत काम करण्याची इच्छा आहे, शिक्षणाच्या माध्यमातून बदल होऊ शकतात असा विश्वास आहे त्यांनी अवश्य संपर्क साधावा.
- काम पूर्ण वेळाचे आहे –
१२ ते ८ - शिक्षण – graduation.
- शक्यतो कोथरुड/ कर्वेनगर भागात
निवास असेल तर सोयीचे होईल. - वय २२ ते ४०
- प्रत्यक्ष मुलांबरोबरच्या कामाचा अनुभव असेल तर छान!
- मनाधनासंदर्भात त्या व्यक्तीशी बोलून नंतर निर्णय घेता येईल.
संपर्क – +91 97637 04930
कृपया वरील नंबर वर what’s app वर माहिती पाठवावी. कृपया फोन करू नये.
www.palakneeti.in
या website वरील माहितीचा संदर्भ घ्यावा