संवादकीय – जानेवारी २००३
एकवर्षसंपतं. दुसरंसुरूहोतं. म्हटलंतर, कालचक्राच्यादृष्टीनंतसंवेगळंकायघडतं? तरीहीआपणमनातूनक्षणभरथांबतो, मागेवळूनबघतो. सगळंआठवतं, कधीडोळेभरूनयेतात. एकनिश्वाससुटतो. एकबरंअसतं, पुढच्याकाळाकडेनेहमीचहसऱ्याआशेनंपहायचंआपणठरवतअसतो. निदानतसंपहायलाहवंहेतत्त्वतःतरीआपल्यालामान्यअसतं. नव्यावर्षातकायकरायचं, याचेसंकल्पमनाततयारहोतजातात. यासंकल्पांनाआजवरआपल्यामनांमध्येविचारअनुभवांमधूनबांधल्यागेलेल्यासंकल्पनांचापायाअसतो.
माणसाचंआयुष्यहेनेमकंकायआहे? कशासाठीमाणसंधर्मनावाच्यापूर्णपणे‘तात्त्विक’कल्पनेसाठीएकमेकांनाउध्वस्तकरूपाहातात? लोकशाहीतनिवडणूकजिंकण्यातूनजबाबदारीचीजाणीवयायलाहवी, विजयोन्मादाचीतिथंगरजचनाही – हेनकळताकेवळ‘बळीतोकानपिळी’एवढाएकजंगलनियमचसुसंस्कृतमानवीसमाजातवापरणारेमग, ‘धर्मनिरपेक्षतेलागाडूनटाका’म्हणूशकतात. अशाअविवेकीविधानांचीएकमालिकाचआपलेअनेकराजकारणीतयारकरतआहेत, तीपुन्हाकादोहरावी?
पालकनीतीहेराजकारणाचंनव्हेबालकारणाचंमाध्यमआहेम्हणूनचएकप्रश्नआपणासर्वांसमोरठेवावासावाटतो. आपणमुलंकावाढवतो? त्यांचंपालकत्वकास्वीकारतो? एकदाजन्मालाआलीकीत्यांनावाढवण्याचीजबाबदारीघ्यायलाचहवी, म्हणूनतरनाही? खरंम्हणजेपालकनीतीवाचकांनाकेवळकुठल्याघराण्याच्यानावाकरता, म्हातारपणचीकाठीम्हणूनमूलहवंअसेलअसंआम्हीगृहीतधरलेलंचनाही.
तरीहीअनेकांनामूलहोण्यापूर्वीत्याबद्दलचाफारसाविचारकरायलासवडचनसतेमिळालेली. हीसवडम्हणजेनुसतीवेळाचीसवडनसते. आपणज्यासमाजातरहातो, त्यासमाजाचीजरतीपद्धतचनसेल, तरआपल्यामनाततसाविचारडोकावणंहीअवघडअसतं. आणिसमजाडोकावला, तरीत्यालामनातधरूनत्याचंसाग्रसंगीतस्वागतकरायलातरफारमोठीवैचारिकसवडलागते.
आपणगृहीतधरूकीहीसवडअनेकांनामिळतनाही, त्यामुळेपालकत्वह्यामुद्याकडेलक्षजातंतेचमुळाततेपदरीपडल्यावरच! तरीहीआताविचारकरूया, की‘हेजेगोड, गोंडस, प्रेम्य, काळं, गोरं, चपटं, तरतरीतवगैरेसमोरआलंय, तेमलाकावाढवायचंय? त्याचामऊस्पर्श, त्याचंहळवंजावळ, गोबरंशरीरहवंसंवाटतंम्हणून? मगकुत्रं-मांजरपाळतायेईलत्याऐवजी! पणनाही, कुत्रंमांजरहीपाळावं, पणमूलवाढवणंहेवेगळंआहेत्यापेक्षा. वेगळाआनंददेणारं, शिकवणारं, आव्हानम्हणूनप्रेरणादेणारं… इ. इ.
यापैकीप्रत्येकगोष्टीसाठीआपणवेगळाकाहीपर्यायहीसाधूशकलोअसतो. आपणहाच – ‘मूलवाढवण्याचापर्यायकाम्हणूनस्वीकारला? मलावाटतंकीअजूनहीहेजगभद्रहोईलयासंकल्पनेवरआपलाविश्वासअसतो, म्हणूनआपणमूलवाढवतो. आपल्याप्रत्येकाच्यामनातल्यासुष्टकल्पनांचातोआविष्कारअसतो. हीभद्रता, हाचांगलेपणाजरआपल्यालाआपल्यामुलामुलींच्यारूपानंवाढवायचाअसेलतरयाबालकारणाच्याअवतीभवतीचंवातावरणकसंआहेहेबघावंचलागेल.
गिजुभाईबधेकांनीऐंशीवर्षांपूर्वीम्हटलेलंआजहीतेवढंचताजंआहे. मात्रत्याचासंदर्भतपासूनघ्यावालागेल. गिजुभाईम्हणतातमुलांनामारूनका, हे‘मारणं’केवळमुलांच्याचिंतेनं, कधीआपल्यामनस्तापानंकावूनदिलेल्याचापटीपुरतंमर्यादितनाहीये. कुणाहीबद्दलजरआपणमारलंपाहिजे, फाशीदिलंपाहिजे, जाळलंपाहिजेअसेहिंस्त्रउद्गारकाढतअसलो, तरआपल्यामुलांच्यामनावरआपणचाबकाचेकोरडेचओढतआहोत! त्यांनाआपलीवाक्यआज‘पटत’असलीतरीही. जेकरूनका, असंगिजुभाईबधेकांनीम्हणूनठेवलंय.
गिजुभाईंचंप्रत्येकवाक्यमोलाचंआहे. तेअनेकअर्थवलयांचंआहे. काळाच्या, परिस्थितीच्यासंदर्भातूनहीअर्थवलयंआपल्यालापहावीलागतील, पुन्हातपासावीलागतील. बालकारणाचाहाविचारसवडमागणाराआहेच. मूलजन्मण्यापूर्वीआपणतीसवडदिलीकिंवानाहीतरी, आजतीद्यावीचलागेल, जरतुम्हीतुमचंपालकत्वखऱ्याअर्थानंस्वीकारलेलंअसेल, तुमच्याबाळावरतुमचंप्रेमअसेलतर….
नववर्षासाठीहार्दिकशुभेच्छा!