काही क्षणांची स्तब्धता …
इमॅन्युअल ऑर्टीझ मिश्रवर्णीय समूहात काम करतात. ‘दी वर्ड इज अ मशिन’ (२००३) चे लेखक, ‘अंडर व्हॉट बंडेरा?’ (२००४) चे सहसंपादक आणि लॅटिन अमेरिकन कवींच्या समूहाचे संस्थापक आहेत.
या कवितेत जागतिक इतिहासाबद्दलचे, तसेच ही कविता ज्या वातावरणात लिहिली गेली आहे त्याबद्दलचेही अनेक संदर्भ आहेत. प्रत्येक संदर्भाबद्दल स्पष्टीकरण दिलेले नाही. ते जरूर शोधता येईल. या कवितेचा एकूण ‘माहौल’ भावला, तो पोचवण्यासाठी हा अनुवाद.