संवादकीय एप्रिल २००३
युद्धालासर्वजगातून, सर्वसामान्यजनमतानंविरोधकेलाआहे. ‘युद्ध’ म्हणूनयुद्धनको, एकतर्फीयुद्धतरनकोचनको, असंम्हटलंगेलंआहे. युद्धालाविरोधकरणारेमोर्चे, घोषणाइतक्यामोठ्याप्रमाणातयेतआहेत, कीन्यूयार्कटाईम्सनीम्हटलंयकीजगातदोनमहाशक्तीआहेत. एकअमेरिकाआणिदुसरीजनमत. अर्थातहेखरंअसूनही, युद्धझालंच. तेथांबवताआलंनाही.
एकाबाजूलासर्वसामान्यमाणूसयुद्धाला ‘नको’ म्हणतो, पणमानवीइतिहासबघावातरतोमात्रयुद्धातूनयुद्धाकडेअसा. इतरांहूनबलवानठरावंहीइच्छाएकाबाजूलासततबळावतअसलेली, तरदुसर्याबाजूलाकुणावरकुणीदादागिरीकरणारनाहीअसंनवंजगनिर्माणकरण्याचीआंतरिकइच्छा.
यादोनहीगोष्टीमहाशक्तीम्हणाव्यातअशातुल्यबळ, आणितरीहीघडणारीयुद्धं!
आजहेयुद्धअमेरिकाआणिइराकयांच्यातलंअसलंतरीयुद्धालाविरोधाचंकारणइराकबद्दलविशेषममत्वकिंवाप्रेमअसंनाही. युद्धकरण्याच्याविचारांशीचतेभांडणआहे. त्याअर्थानंहेदुष्टवास्तवआणिशुभस्वप्नांमधलंभांडणआहे. हेस्वप्नहीदिशाहीन, भाबडं, आधारशून्यअसंनाही, तेजीवनातल्यासगळ्यासगळ्यासुजनतेवर, चांगलेपणावर, संवेदनशीलतेवरपेललेलंआहे. तेकुणाएकाचं, किंवामूठभरांचंहीनाही. 90% हूनजास्तजग-जनमताचंआहे. युद्धातभागघेणार्या, दादागिरीकरणार्याराष्टातीलजनताहीयास्वप्नातसामीलआहे. अर्थात, तरीहीयुद्धथांबवणंसाधतनाहीच. असंकाव्हावं? ह्यायुद्धाच्याकारणमीमांसेबद्दलइथंवेगळ्यानंमांडण्याचीगरजनाही, पणएकंदरीनंयुद्धांबद्दलचंकारणदिसतंकीइतरांपेक्षाबलवानव्हावं – राहावं, त्यासाठीइतरांनामारावं, हरवावंहीमानवीप्रवृत्तीचआहे.
युद्धवृत्तीहीजरमानवीसमाजाचीप्रथमपासूनचीओळखअसेलतरसंवेदनशीलताहाहीमाणसाचास्थायीगुणधर्मनाहीका? पणयुद्धवृत्तीआणिसंवेदनशीलताहेएकत्रसुखानंनांदूचशकतनाहीत.
इतरांहूनबलवानअसणारेइतरांकडूनसंवादापेक्षाआज्ञाधारकपणामागतात. तोनमानल्यासधमक्यादेतात, आणिमगकदाचितउद्याशस्त्रउगारलंजाईलयाधास्तीलाविकलेजाऊनआजस्वत:चशस्त्रउगारतात. स्वत:चीआधीचसिद्धअसलेलीबलवत्तासिद्धकरूपाहातात. यासगळ्यातजरमानव-सुलभसंवदेनशीलताघालूनपाहिलीतरहेकाहीघडूचशकणारनाही. याचाअर्थसंवेदनशीलताइथेगुंडाळूनठेवलेलीआहे. काहीकाळहक्क, अधिकार, शस्त्रास्त्रेयांच्याजिवावरहीबळजोरीचालेलहीआणितशीयापूर्वीआणिआजचालतेहीआहे, पणत्याबळजोरीच्यामुळातचतिच्याअंताचीबीजेहीरुजतअसतात. आणियाच्याअनेकखुणाजनमताच्याअभिव्यक्तीतूनआपल्यासमोरयेतआहेत.
समतेवर, संवेदनशीलतेवरआधारलेलानवासमाजनिर्मिण्याचीकल्पनाघेऊनब्राझीलमध्येजानेवारीतझालेलीबैठकआठवा.
बळजबरी, दादागिरीकरणार्यामहासत्तेचापाडावकरण्याच्याइच्छेनंनॉमचॉम्स्की, अरुंधतीरॉयअशीजगप्रसिद्धमंडळीजमली. ‘आजवरकधीनाही, इतकंहेसमताधारितजगजवळआलेलंआहे. विषमतेचंआणित्यातूनबळजबरीचाझेंडामिरवणारंजगएकाटप्प्यापलीकडेटिकूशकणारनाही. नवंजगयेतंआहे, थोडंलक्षदेऊनऐकलंततरत्याचापायरवहीतुम्हालाऐकूयेईल’, असंत्यांनीम्हटलंआहे. हेसमतेवरआधारलेलंजग, मगवंश, लिंग, देशयावरआधारलेल्याविषमतेलाजुमानणारनाही. बळजबरीलामुळीस्थानचदेणारनाही.
एकसहजआठवलेलीघटना. आमचीएकसाधीसुधीमैत्रीणकशीकोणजाणे, पणगुजराथलागेलीहोती. शाळेच्याउत्तरपत्रिकेतलिहिण्यापलीकडेतिनंधर्मनिरपेक्षतावगैरेशब्दमनातसुद्धाउङ्खारलेनव्हते. इतिहासाचाअभ्यासनव्हता. सकाळच्याचहाशीतोंडीलावण्याएवढंचवर्तमानपत्रतिलामाहीतहोतं. तीगुजराथलागेली. परतआलीतीअतिशयहेलावून, संतापून, दु:खीहोऊन. माणूसमाणसाशीअसावागतो, वागूशकतो, धर्मभावनेपायीइतकाक्रूरहोतो, हेतिच्याहिंदूधार्मिकमनालाअसह्यझालंहोतं.
धर्मभावनेचाअडसरतिच्यासंवेदनशीलतेलापडूशकलानाही. तीहेलावूनगेली. मलाहीमैत्रीणसमाजमनाचीप्रतिनिधीवाटते. तीकोणत्याहीएकाविचारधारेलालागूनवाहातगेलेलीनाही. खरंम्हणजेतिनंजीवनाचाविचारचफारसाकल्यानंकेलाआहेअसंनाही. धर्मम्हणजेकाय? तोकाहवा? असाविचारहीनकरतातिलातिच्यादेवाधर्माबद्दलश्रद्धाआहे. पणतरीहीत्यासहतीमाणूसआहेआणित्यामुळंतिच्याजवळसंवेदनाआहेत. समोरदिसणार्याहिंसेनं, तीलालचावतनाही, दु:खीहोते. आपणकाहीकरूशकलोनाहीयाबद्दलतिलास्वत:चारागयेतो.
अमेरिका-इराकयुद्धाच्याविषयाबाहेरजाऊनहीगोष्टअशासाठीसांगतआहोत, की ‘समतेवरआधारलेलासमाज’ याचाअर्थकेवळप्रेसिडेंटबुशलाविरोधअसानाही. जगभरच्यासर्वप्रकारच्यादादागिरीलात्यातविरोधआहे. आणित्यातलेधागेआपल्यापर्यंतआल्याशिवायराहणारनाहीतकिंबहुनातेयेतातच.
आजआसपासचाकोलाहलइतकाप्रचंडआहे, कीनव्याजगाचापायरवऐकूयेण्याइतकीशांतताचआमच्यासर्वांच्यामनातनाही.
पणतेयेणारआहेहेसत्यजरमनापासूनस्वीकारूनबघितलंतर, जनमताच्यामहासत्तेलातेअशक्यनाही. महायुद्धाच्याआगीतूनहोरपळूननिघालेल्याआमच्यापिढ्यानुपिढ्यासातत्यानंनव्याजगाचीवाटपाहातअसतीलतर, कोणतीहीमहासत्ताकिंवाकोणताहीदेशकिंवाकोणताहीधर्मत्यालाअडवूशकणारनाही, कधीहीनाही.