थेट भेट (१८ जुलै २०२५) शुक्रवार दिनांक १८ जुलैला सायंकाळी ५ – ८ यावेळेत खेळघरातील मुलांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यासाठी थेट भेट हा कार्यक्रम योजला आहे. त्या साठी आवर्जून वेळ काढा. By Joytree 17-Jul-2025 announcement, announcement, khelghar, khelghar-news, news