आमची मैत्रीण अपर्णा क्षीरसागर हिने लिहिलेल्या सोडवावे नेटके या नवीन पुस्तकाचे दिनांक १५.३.२०२५ ला छोटेखानी प्रकाशन झाले.
मुलांमध्ये व्याकरणाची समज निर्माण व्हावी आणि व्याकरणाचा हसतखेळत सराव व्हावा ह्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.
अपर्णाताई गेली अनेक वर्षे पालकनीती परिवारच्या खेळघराबरोबर भाषेसंदर्भात काम करत आहेत.
हे पुस्तक पालकनीती परिवाराचेच प्रकाशन आहे, त्यामुळे ते खेळघराच्या ऑफिसमध्ये उपलब्ध होईल.
( किंमत रुपये – १३०/- + postage as required)
संपर्क – 9763704930
