२२ नोव्हेंबर २०२५ ला सायंकाळी ५-८ या वेळात पालकनीती खेळघराची दुकानजत्रा आयोजित केली आहे.
वस्तीच्या सुरवातीलाच वडाच्या झाडाजवळ असलेल्या बुद्धविहारमध्ये मुले आपापली दुकाने थाटतील.
मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी नक्की वेळ काढून या. आम्ही वाट पाहू.
मुलांना पैशांचे व्यवहार करता यावेत यासाठी दुकानजत्रेत सर्व व्यवहार कॅश मध्येच होतील म्हणून येताना सोबत खरेदीसाठी कॅश घेऊन या.
सोबत पत्त्याची गुगल लिंक जोडली आहे.
https://g.co/kgs/H4RBDaK

