किस्सा

किस्सा

जंगलातले टुमदार घर, घराच्या गङ्खीतून दिसणारे मोकळे आकाश आणि अथांग समुद्र! अशा रम्य वातावरणात गाण्याचे तीन कार्यक्रम आणि दोन कार्यशाळा...
Read More
नाट्यकला – जगणे समृद्ध करणारा प्रवास

नाट्यकला – जगणे समृद्ध करणारा प्रवास

‘‘उपजीविकेसाठी आवश्यक असणार्‍या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा; पण तेवढ्यावरच थांबू नका.साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या...
Read More
नृत्यकला ते स्वत:चा शोध

नृत्यकला ते स्वत:चा शोध

मी सात वर्षांची असल्यापासून कथक नृत्य शिकायला लागले.कुठलंही गाणं लागलं, की मी नाचायला लागायचे.हे पाहून आईनं, तिला माहीत असलेल्या एका...
Read More
नृत्योपचार

नृत्योपचार

‘नृत्य हे केवळ एक शास्त्र किंवा तंत्र नाही, नृत्यातील मुद्रा आणि पदविन्यासही जीवनातूनच जन्मतात. तुम्ही एखादा आविष्कार सादर करता तेव्हा...
Read More
शास्त्रीय संगीत – जगण्याचा मार्ग

शास्त्रीय संगीत – जगण्याचा मार्ग

नुकतंच पावलं टाकू लागलेलं, दीड वर्षाचं एक चिमुरडं, हातात दुधाची बाटली धरून, घरभर फिरत होतं.तेवढ्यात त्याला आाीची काठी दिसली. आाीला...
Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१८

आपल्या जन्मापूर्वी अनेको वर्षांआधी जगाचा निरोप घेतलेल्या चित्रकाराचं चित्र आपण आज पाहतो आणि ते चित्र आपल्या डोळ्यात पाणी उभं करतं.हा...
Read More
सप्टेंबर २०१८

सप्टेंबर २०१८

या अंकात… संवादकीय – सप्टेंबर २०१८उंच तिचा झोकानाट्यकला – जगणे समृद्ध करणारा प्रवासनृत्यकला ते स्वत:चा शोधकला आणि बालपणशास्त्रीय संगीत –...
Read More

संवादकीय – ऑगस्ट २०१८

भारतीय संस्कृतीत ‘धर्म’ हा शब्द ‘विश्वाचे नियम’ ह्या अर्थानं वापरलेला आहे. याचाच अर्थ डॉक्टरांचा धर्म डॉक्टरकीचा किंवा शिक्षकांचा शिकवण्याचा अशाप्रकारे...
Read More

भूमिका – ऑगस्ट २०१८

पालकनीतीचा हा एका विशेष विषयावरचा अंक. विशेष या अर्थानी की धर्म, जात, भाषा किंवा प्रदेश हे घटक माणूस म्हणून आपल्या...
Read More

उत्सव

कुठलाही उत्सव म्हटला म्हणजे जोश, उत्साह, उल्हास, ऊर्जा आणि मज्जा असं सगळं आलंच! ‘काहीतरी साजरं करायचं आहे’ असं म्हटलं की...
Read More
अस्वस्थ आसमंताचे आव्हान

अस्वस्थ आसमंताचे आव्हान

आपल्या आसपासचे वातावरण, घर, शाळा, परिसर, मित्र, नाटक, चित्रपट, प्रसारमाध्यमे इ. आपल्या मुलांची मानसिकता घडवत असतात. आजच्या घडीला विविध कारणांनी...
Read More
आमचा सर्वधर्मसमभाव

आमचा सर्वधर्मसमभाव

शाळा हे समाजाचं एक छोटं रूप असतं आणि समाजातल्या अनेक घटनांचं प्रतिबिंब शाळेत दिसतं. शाळेला समाजापासून वेगळं करता येत नाही...
Read More
इतिहासाचा धडा

इतिहासाचा धडा

तिसरीपर्यंतचे शिक्षण गावातील एकशिक्षकी शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी गावापासून चार किमी अंतरावर असलेल्या दुसर्‍या गावातील मोठ्या शाळेत प्रवेश घेतला. नवे...
Read More

जरुरी नही है

जरुरी नही है । तेरे सही होने के लिए मेरा गलत होना जरुरी नहीं है आसमान को नीला होने के...
Read More

पालकत्वाला धर्माची साथ

मी धार्मिक आहे; पण मला कुणी कट्टरपंथीय किंवा प्रतिगामी म्हटलं तर मी अवमानित होते. माझ्यासाठी धर्म हा ‘एक श्रेष्ठ शक्ती’...
Read More
माझी शाळा कंची

माझी शाळा कंची

माझे आईवडील उर्दू भाषा बोलायचे. आम्ही भाऊबहिणीही एकमेकांशी उर्दूतच बोलत असू. माझे लग्न झाले. माझी पत्नी मराठी भाषा बोलणारी. तिच्या...
Read More
मी, आम्ही आपण

मी, आम्ही आपण

पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी अशा दिवशी हातात तिरंगी झेंडे घेऊन जाणार्‍या छोटा शिशू, बालवर्गातील लहान मुलांचा उत्साह, लगबग बघण्यासारखी असते....
Read More
सामाजिक संघर्ष आणि लहान मुले

सामाजिक संघर्ष आणि लहान मुले

आसपास घडणार्‍या सामाजिक, सांस्कृतिक, जमातवादी दंगे-दंगलींबद्दल लहान मुलांना व्यवस्थित कळत असते. अर्थात, मुले ते प्रत्येकवेळी बोलून दाखवतातच असे मात्र नाही....
Read More
Junk food: Habits that harm our health

Junk food: Habits that harm our health

How much attention do we pay to labelling and claims on packaging, while buying processed food? Not much.  And even...
Read More
Role of father in child development

Role of father in child development

It is now commonly accepted that childhood experiences significantly influence subsequent personality and social behavior of individuals. Parent-child relationships in...
Read More
1 38 39 40 41 42 100