आई-आजी-पणजी
स्त्रीच्या जीवनातल्या ह्या तीन पदव्या- म्हटल्या तर सोप्या, म्हटल्या तर कठीण. परिस्थिती आणि मानसिकता ह्यावरच सारे अवलंबून. मुख्य म्हणजे आर्थिक...
Read More
आजी तुझं वय काय ?
आजीचं वय साधारणपणे काय असतं? साठच्या आसपास? आमच्या काही मैत्रिणींकडे तिशीतल्या आज्या पाहिल्या आहेत आम्ही! ह्या मैत्रिणींची लग्नं १५ ते...
Read More
नात मी आजी मी
कालची नात आज आजी बनल्यावर , आजची आजी नात असताना जमीन अस्मानाचा फरक आहे; आजची आजी नात असतानाचा काळ आणि...
Read More
आजी-आजोबा व्हायचंय !
निवृत्तीचे अाणि नातवंडांचे वेध साधारणपणे एकाचवेळी लागतात. संस्कारांमधून अालेली हीपण एक सार्वत्रिक अाढळणारी मानसिकता! अाणि मग चाकोरीबाहेर वागणाऱ्या सुना-मुली-मुलं-जावई यांना...
Read More
संवादकीय – मे 2018
माणसांना जगण्यासाठी म्हणून कुठलातरी हेतू, प्रेरणा किंवा उद्योग लागतो, जेणेकरून त्यांना आपलं जगणं अर्थपूर्ण आहे असं वाटेल. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ मॅस्लॉव्ह...
Read More
अमेरिकेतील आजीपण
मुलीनं अमेरिकेतून फोनवर “ आई, मी प्रेग्नन्ट आहे!” सांगितलं आणि डोळ्यांपुढून सर्रकन पाच पिढ्यांचा कोलाज फिरून गेला. माझी आजी, माझी...
Read More
माझ्या आज्या
सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या काळात जगणार्या या आज्या. त्यावेळी अगदी खात्यापित्या सुखवस्तू घरातल्या स्त्रियाही फारतर चौथी-पाचवी शिकलेल्या असत. पतीचा संसार करणे,...
Read More
जुलै महिन्याचे प्रश्न
कुटुंबाचा पोशिंदा', ‘मुलांना शिस्त लावणारा’ ही वडिलांची पारंपरिक छबी आज बदलते आहे असं पालकत्वाच्या अभ्यासकांना दिसून येतंय. आपलं बाबापण अधिक...
Read More
आकडे-वारी! (जेंडर)
जेंडर पॅरिटी नावाचा एक निर्देशांक युनेस्कोने (UNESCO) तयार केला आहे. एखाद्या प्रदेशात, शिक्षणक्षेत्रात स्त्री-पुरुषांना सामान संधी उपलब्ध आहेत की नाहीत...
Read More
जून महिन्याच्या अंकासाठी प्रश्न
निसर्ग! या शब्दाच्या उच्चारासरशी आपल्या प्रत्येकाच्या मनात उमटणारे तरंग निरनिराळे असतील. कुणासाठी वातावरण, पाणी, हवा आणि सगळी सजीवसृष्टी म्हणजे निसर्ग...
Read More
गेल्या अंकांविषयी वाचक म्हणतात…
जानेवारी 2018: पालकनीती चा अंक खरंच देखणा झालाय. विषय अगदी महत्वाचा आहे आणि त्यावर सर्व बाजूने विचार झालाय. भेट म्हणून...
Read More
माझ्या वर्गातून
आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्री-पुरुष समानता हा वादाचाच मुद्दा राहिलेला आहे; स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही. आज परिस्थिती बदलते आहे, असे बरेच लोक...
Read More
एक मैं और एक तू!
आई-बाबांची नोकरी आणि लैंगिक समानतेची व्यावहारिकता... हल्लीच युट्यूबवर लहान मुलांची गाणी ‘ब्राऊझ’ करताना एका जुन्या, हिंदी बडबडगीताची अॅनिमेटेड आवृत्ती पाहिली....
Read More
समतेच्या दिशेनं जाताना…
एकदा ७वीच्या वर्गात मुलामुलींशी चर्चा करताना मुलांचे आणि मुलींचे अनुभव कसे वेगळे असतात असा विषय निघाला. असा महत्त्वाचा विषय निघाल्यावर...
Read More
