शब्दांचं बोट धरून…

सुजाता लोहकरे एखाद्या रसरशीत जीवनेच्छेचं बोट धरून उतरतो आपण आपल्या आईच्या गर्भाशयात ! तेव्हापासूनच आपल्याला बिलगून वेढून असतं आपलं भवताल....
Read More
डिसेंबर २००९

डिसेंबर २००९

या अंकात… संवादकीय २००९ न जमणारी गोष्ट करून पाहताना खेळामधली उपचारात्मक शक्ती पुस्तकांची पोटली विचार करायला कसे शिकवावे ? लेटर...
Read More

संवादकीय २००९

संवादकीय एक तसा जुना पण लक्षवेधक विनोद : युनायटेड नेशन्सने म्हणे एक जागतिक सर्व्हे केला. त्यात एकच प्रश्न विचारला होता...
Read More

न जमणारी गोष्ट करून पाहताना

संजीवनी कुलकर्णी पालक होणं सोपं नसतं. काही पालकांसाठी तर ते फार अवघड असतं. अक्षरश: उन्मळून, कोसळून टाकणारं असतं. एच आय...
Read More

खेळामधली उपचारात्मक शक्ती

डॉ. मीरा ओक ब्रूनो बेटलहाइम* म्हणतात - ‘‘खेळ हे मुलाच्या हातातलं एक साधन असतं. खेळाच्या माध्यमातून मुलं त्यांच्या मनातले, पूर्वायुष्यातले...
Read More

पुस्तकांची पोटली

प्रियंवदा बारभाई परवा बाहेरून आले. तेव्हा हातातल्या बॅगच्या आकाराकडे बघून दोघंही मुलं ओरडली, ‘‘पुस्तकं ऽऽऽ !’’ माझ्या मोठ्या मुलानं, साहिलनं...
Read More

विचार करायला कसे शिकवावे?

प्रीती केतकर मुलांची - आणि तुमचीसुद्धा, ही एक छोटीशी परीक्षा घेऊन बघा. कपडे वाळवण्याच्या मशीनमधे दहा काळे आणि आठ नेव्ही...
Read More

लेटर फ्रॉम फादर टू हिज सन

मोहन रत्नपारखी माय डियर सन, सन्नी तू घरासमोर खेळत होतास, त्याचवेळी शेजारचा म्हातारा मोती, गाडीखाली आला नि गेला, ही बातमी...
Read More

पुन्हा वेदी

वंदना कुलकर्णी ‘वेदी’ ही लेखमाला नोव्हेंबरच्या अंकात संपली. वेदचं बालपण, अंधशाळेतले दिवस याचं अतिशय संवदेनशील मुलाच्या नजरेतून पहायला शिकवणारं, डोळस...
Read More
दिवाळी २००९

दिवाळी २००९

या अंकात… संवादकीय २००९ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया...
Read More

संवादकीय २००९

संवादकीय दिवाळी अंकाचा विषय पालकनीतीच्या संपादक गटात जेव्हा ठरतो, तेव्हा त्याला ‘का’ ह्या अनादि-अनंत प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. ‘लैंगिकता’ हा...
Read More
ऑगस्ट २००९

ऑगस्ट २००९

या अंकात… संवादकीय - ऑगस्ट २००९ एज्यु-केअर आणि मी शिकवत राहते केटी - इंटरनेटवरून कविता हुशार आणि शहाणा वेदी -...
Read More

संवादकीय – ऑगस्ट २००९

संवादकीय स्वाईन फ्लू किंवा अशा प्रकारच्या नव्या नव्या अस्वस्थतांच्या लाटेमुळे आई-बापांची हृदये धास्तावलेली आहेत. आपल्या जिवाच्या तुकड्याला - आपल्या बाळाला...
Read More

एज्यु-केअर

गुरवीन कौर ‘एज्यु-केअर’ हे नियतकालिक म्हणजे शिक्षण या विषयावर चिंतन मनन करण्याचे एक व्यासपीठ. आजच्या शिक्षणप्रवाहात शिक्षकाचं स्थान मानाचं, महत्त्वाचं...
Read More

आणि मी शिकवत राहते

उषा रमण माझ्या माहेरी सगळे शिक्षक होते आणि सासरीसुद्धा तितकेच शिक्षक. आई वडील, काके मामे, मावश्या आत्या, सासरे आणि (वर)...
Read More

केटी – इंटरनेटवरून

प्रियंवदा बारभाई अमेरिकेतल्या बाल्टीमोरमधल्या एका उच्चभ्रू वस्तीत एक चौथीतली मुलगी सायकल चालवत होती. लांबून एक आफ्रिकन-अमेरिकन, सहा फूट उंच धिप्पाड...
Read More

हुशार आणि शहाणा

प्रीती केतकर एकलव्य’च्या होशंगाबाद इथल्या कार्यालयात मुलांसाठी एक ग्रंथालय आहे. जवळपासची बरीच मुलं तिथे पुस्तकं वाचण्यासाठी येतात. काहींना वाचण्यापेक्षा हिरवळीवर...
Read More

वेदी – लेखांक २३

वेदी एकदा शेरसिंग त्याच्या गावाहून सुट्टी संपवून परत आला. त्याचं गाव कांगरा जिल्ह्यातल्या डोंगराळ भागात होतं. त्यानं येताना माझ्यासाठी मैनेचं...
Read More
जुलै २००९

जुलै २००९

या अंकात… संवादकीय - जुलै २००९ कविता कुणासाठी ? विद्यार्थ्यांच्या खांद्यावर कोणाऽची ओझी... स्वप्ने आणि वास्तव वेदी लेखांक २२ चूक?...
Read More

संवादकीय – जुलै २००९

संवादकीय आजूबाजूला खूप काही घडतं आहे. त्या सगळ्याचे परिणाम - प्रभाव आपल्यावर होणार आहेत. नुकताच आलेला दिल्ली हायकोर्टाचा निर्णय -...
Read More
1 65 66 67 68 69 97