कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण – लेखांक 7
- सुजाता लोहकरे स्वतःबद्दल आणि आपल्या सभोवतालाबद्दल अधिकाधिक जाणून घेणे, आपले सभोवतालाशी आणि सभोवतालातील घटकांचे एकमेकांशी असलेले नाते समजून घेणे...
Read More
महाराष्ट्रातील अस्वस्थ युवांसाठी आवाहन : निर्माण
शिक्षण-नोकरी-निवृत्ती याहूनही वेगळं जीवनात काही असतं का? केवळ स्वतःचं घर पैशाने भरणं यापेक्षा अधिक अर्थपूर्ण जीवन शक्य आहे का? माझ्या...
Read More
डिसेंबर २०१०
या अंकात… संवादकीय - डिसेंबर २०१० वाचकांचा प्रतिसाद.. गेल्या काही दिवसात.... देशोदेशींची मुलं म्हणतात - शाळेतील संवाद कलाशिक्षण ते कलेतून...
Read More
पालकनीती – ऑक्टोबर नोव्हेंबर २०१०
मातीत पडलेलं बी तिच्यातलंच काहीबाही घेत उलून येतं आतून.... वाढतं.... बदलतं.... अर्थवान करतं स्वतःचं ‘बी’ पण आणि मातीचं मातीपणही. ...अशी...
Read More
संवादकीय – दिवाळी २०१०
मूल वाढवताना आपली जाणीव जागी ठेवण्याची गरज कुठल्याही काळात असतेच आणि ती एकंदर बदलांच्या पटीत वाढतही जाते आहे. आपल्या मुलाला...
Read More
आता बोला (कविता) …
आदिम काळापासून धडपडतोय माणूस एकमेकांसोबत जगण्यासाठी. हाताबोटांच्या, नाकाडोळ्यांच्या आणि गळ्यातून निघणार्या आवाजाच्या खुणा पुरेनात, मनातलं तर्हेतर्हेचं देण्याघेण्यासाठी.... तेव्हा आपल्याच गळ्यातल्या...
Read More
कला कशासाठी ….
जगण्याचा वेग प्रचंड वाढतोय. आज सगळेच जण कशा ना कशाच्या मागे धावताना दिसताहेत - विशेषतः पैशाच्या, प्रतिष्ठेच्या. असं धावताना कपडालत्ता,...
Read More
काही क्षणांची स्तब्धता …
इमॅन्युअल ऑर्टीझ मिश्रवर्णीय समूहात काम करतात. ‘दी वर्ड इज अ मशिन’ (२००३) चे लेखक, ‘अंडर व्हॉट बंडेरा?’ (२००४) चे सहसंपादक...
Read More
गाव, गोठा, सेलफोन, सायबर …
नव्या संपर्क साधनांमधेच माहितीजालासकट करमणुकीची साधनं एकजीव झाली आहेत. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट ही दुधारी शस्त्रं झाली आहेत. त्यांची एक बाजू...
Read More
गेली द्यायची राहून …
हल्ली आपल्या बाळाला घेऊन बालरोग तज्ज्ञाकडे गेलं की ते अनेक आजारांविरुद्धच्या लसी घ्यायला सुचवतात. जसजशा नवनवीन लशी उपलब्ध होताहेत तसतशी...
Read More
पांच कहानियां
सुषमा दातार (डिक्लरेशन - हे अंमळ मोठे होण्यास आमचा इलाज नाही. कारण दुखावणार्या भावनांपुढे नंतर सपशेल साष्टांग लोटांगण घालण्यापेक्षा डिक्लरेशन...
Read More
बदलांना सामोरे जाताना …
झपाट्याने बदलणार्या परिस्थितीत पालकांना सततची चिंता असते - मुलांच्या शिक्षणाची. मुलांचं करिअर, आवडीचं क्षेत्र, अंगभूत गुणांचा विकास, नवी कौशल्यं, अभ्यासक्रम...
Read More
बालचित्रांची श्रीमंत भाषा
जगभरच्या चित्रकारांनी काढलेली अनेकोनेक पुस्तकं आपण मुलांना जर दाखवू शकलो, दाखवत राहिलो, तर मुलांची चित्रसंवेदना अधिक बहरेल यात शंका नाही....
Read More
ब्रेकिंग सायलेंस
मुलांमुलींचं मोठं होणं, तरुण होणं ही उल्हासानं ओथंबलेली गोष्ट असण्याऐवजी लैंगिकतेच्या दडपणामुळे मुलींना नजरेच्या धाकात, घराच्या कुंपणात ठेवण्याची सुरुवात आणि...
Read More
लाईफमें आगे निकलना है, बस !
- मकरंद साठे नवं वास्तव, नव्या पिढीविषयी बोलताना सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात जास्त वेळा उल्लेख होतो तो ‘माध्यमां’चा. परिस्थितीच्या बदलाला...
Read More
लिहावे नेटके
भाषा ही आपल्यासाठी श्वासाइतकी जवळिकीची गोष्ट. आपल्या जन्मापासूनची कदाचित त्याही आधीपासूनची. पण भाषेचा वापर करताना अक्षम्य म्हणावा असा ढिसाळपणा अनेकदा...
Read More
शोध मुळांचा
अमरावती जवळच्या रवाळा या गावात राहून शाश्वत शेती जगणारे करुणाताई आणि वसंतराव फुटाणे हे आगळे वेगळे दांपत्य. निसर्गाशी संवादी अशा...
Read More
दिवाळी २०१०
या अंकात… संवादकीय - दिवाळी २०१० गाव, गोठा, सेलफोन, सायबर ... लाईफमें आगे निकलना है, बस ! पांच कहानियां लिहावे...
Read More
