एका डोळस दिवसाची गोष्ट – नीलिमा सहस्रबुद्धे
सत्यशोधच्या ‘अंध-सहयोग’ कार्यक‘मातल्या बालोत्सवामध्ये पालकनीतीला आमंत्रण होतं. अंध मुलं, त्यांचे डोळस साथीदार, शिक्षक अशा सर्वांचं तीन दिवसाचं निवासी शिबीर होतं. त्यामधे...
Read More
अंध-मित्रांमधील ‘अंतर्ज्योत’ पेटवण्याची गरज
मेधा टेंगशे मेधा टेंगशे यांनी ‘पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशन’ यांच्या बोलक्या पुस्तक ग‘ंथालयाचं काम काही वर्ष पाहिलं आहे. ‘सत्यशोध’ संस्थेच्या...
Read More
अंध किती ? आणि का ?
डॉ. सुप्रिया कुर्लेकर डॉ. सुप्रिया कुर्लेकर बालस्वास्थ्य तज्ञ आहेत. विविध विषयांमध्ये रस, भरपूर वाचन आणि वैज्ञानिक दृष्टीचा सामाजिक संदर्भांनी विचार ...
Read More
मला वाटतं….
अंधांसाठी काम करणार्या सामाजिक संस्था आणि मित्र-कुटुंबियांच्या सहकार्यानं चांगल्या शिक्षणाच्या संधी लाभलेल्या काही तरुण मुलांशी आम्ही ह्या समस्येबद्दल बोललो.पुणे येथील अंधशाळा व मुंबईची...
Read More
अंधांचे शिक्षण
अर्चना तापीकर पुण्यात 1934 साली कोरेगाव पार्क येथे मुलांची व 1974 साली कोथरुड येथे मुलींची अंधशाळा सुरू झाली. या अंधशाळांत...
Read More
संवादकीय – जुलै १९९९
दहावीच्या निकालाचा एक माहौल असतो. ‘गुण’वान विद्यार्थ्यांचं कौतुक, पुढील शिक्षणाची प्रवेश प्रकि‘या आणि नापासांची निराशा यांचे साद-पडसाद वातावरणात भरून रहातात. प्रत्यक्ष...
Read More
माझा प्रश्न : अनुराधा
मल माझी पाठची बहीण. घटस्फोटीत. आयुष्यातल्या कठीण प्रसंगांतून मनोरुग्ण झालेली. महिन्या-दीड महिन्याची गरोदर असल्यापासून मानसोपचार सुरू केला. मुलगा झाल्याचे कळवल्यानंतरही...
Read More
कम्युनिस्ट शिक्षण पद्धती : अरविंद वैद्य
पाहाता पाहाता ह्या दहाव्या लेखात आपण युरोपच्या शिक्षणाच्या इतिहासातील शेवटच्या टप्प्यावर आलो. पहिल्या लेखात हा इतिहास सांगण्यामागील माझी भूमिका मी...
Read More
तारुण्यभान : संजीवनी कुलकर्णी
डॉ. संजीवनी कुलकर्णी एरवी गौप्य मानलेल्या विषयावर मुलंमुली एकत्र बोलतात, प्रश्न विचारतात, उत्तरांना स्वत:च्या तार्किकतेवर तपासून पहातात. स्वत:च्या अनुभवाशी ताडून...
Read More
सुसंवाद : साधना खटी
तारुण्याच्या उंबरठ्यावर येवून ठेपलं की स्वप्नांच्या दुनियेत हरवणे हे रोजचेच होऊन जाते. आपल्याकडे लोकांनी पहावेसे वाटते. कुणाचा तरी हलकासा स्पर्श...
Read More
निर्मळ जगण्यासाठी : सुजाता देशमुख
नारी समता मंचच्या ‘निर्मळ वसा’ या प्रकल्पाचा मूळ विषय Reproductive Health आहे. यामध्ये अदिवासी, ग्रामीण आणि शहरी अशा तीन पातळ्यांवरचं...
Read More
संवादकीय – जून १९९९
भारत आणि पाकीस्तान यांच्या पंतप्रधानांच्या भेटीला दोन महिने सुद्धा होत नाहीत, तोवर मैत्रीचं पारडं हलकं होऊन युद्धाची वेळ समोर यावी...
Read More
एकातून वेगळं एक
रंजना बाजी साधना व्हिलेज ही आमची संस्था. त्यामार्फत आम्ही मुळशी तालुक्यात एक प्रौढ मतिमंदांचं निवासी केंद्र चालवतो. त्याचबरोबर त्या भागात...
Read More
आपण ह्यांना विसरलात का ?
उर्मिला मोहिते उर्मिला मोहिते ‘शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्रा’त गेली 12 वर्षं निर्मात्या म्हणून काम करत आहेत. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नासंदर्भात, स्त्रियांच्या...
Read More
आगळं-वेगळं वाचनालय
रविबाला काकतकर खादा उत्तम सिनेमा किंवा नाटक पाहिलं, एखादं छानसं पुस्तक वाचलं की आपली पहिली ‘गरज’ असते ती स्वत:ची मतं...
Read More
मी मुलीचा मामा !
हेमलता पिसाळ मुलीचे मामा मुलीला लवकर घेऊन या.’ लग्नाच्या हंगामात कार्यालये, मंदिरे, घरासमोरील अंगणातील मांडवात, लग्नाचा मुहूर्त झाला की माईकवरून...
Read More