दीपस्तंभ – डिसेंबर २०२४
अमितला मी पहिल्यांदा भेटले त्यादिवशी त्याचे आजोबा वारले होते. आई रडतेय हे सांगताना त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. एरवी हसत-खेळत असणारा अमित सध्या शांत शांत असतो, वर्गात फारसा भाग घेत नाहीय, असं मला त्याच्या वर्गताईकडून समजलं. मी त्याच्या घरातली परिस्थिती समजून Read More