1 डिसेंबर : जागतिक एड्स दिवस

एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिवस म्हणून मानावा असं 1988 साली जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं.  दर वर्षी जागतिक आरोग्य संघटना या दिवशी एका किंवा अधिक वर्षासाठी एक दिशातत्त्व देते. एड्स या प्रश्नाच्या विविध बाजूंचा, त्यातील समस्यांचा विचार करून हे Read More

संवादकीय – ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२१

‘काळजी घ्या’ हे शब्द आपण एरवीही एकमेकांशी बोलताना सहज वापरतो; पण गेल्या दीडदोन वर्षांत त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. या कोरोनाकाळात एक गोष्ट चांगली झालीय, मानसिक आरोग्याला बरे दिवस आलेत. म्हणजे प्रत्यक्ष आरोग्याला अद्याप नाही; पण त्या विषयाला. आधी Read More

संवादकीय – ऑगस्ट २०२१

स्वातंत्र्यदिन जवळ आला, की आपल्याला ‘स्वातंत्र्य’ या शब्दाची नव्याने आठवण होते. हा आपल्यासाठी जणू एक पवित्र दिवस असतो – आशेचा, आठवणींचा, निर्धाराचा, वचनांचा, शक्यतांचा. साहजिकच आहे. स्वातंत्र्य हे मानवी आयुष्यातले अत्यंत महत्त्वाचे मूल्य आहे; पण ते केवळ एका दिवसाचे नाही. Read More

आदरांजली – डॉ. गेल ऑम्व्हेट

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्तीदलाच्या संस्थापक सदस्या डॉ. गेल ऑम्व्हेट ऊर्फ शलाका पाटणकर  ह्यांचे 25 ऑगस्ट रोजी निधन झाले. डॉ. गेल ह्या मूळच्या अमेरिकन. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर चळवळींचा अभ्यास करण्यासाठी त्या भारतात आल्या आणि इथल्याच झाल्या. महात्मा फुल्यांच्या चळवळीवर ‘वसाहतिक समाजातील Read More

आदरांजली – बनविहारी (बॉनी) निंबकर

प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते बनविहारी (बॉनी) निंबकर ह्यांचे 25 ऑगस्ट रोजी निधन झाले. शेतीक्षेत्रातील संशोधनाचा त्यांनी आयुष्यभर ध्यास घेतला. सातारा जिल्ह्यातील फलटण ही त्यांची कर्मभूमी. निंबकर अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतबियाणांमध्ये संशोधन करून शेतकर्‍यांना सुधारित Read More

आदरांजली – विलासराव चाफेकर 

विलासराव चाफेकर गेले. अनेकांच्या जगण्यावर निरर्थकतेचा ओरखडा उठला. काही माणसं आहेत म्हणून या जगात जगण्यात अर्थ आहे, असं वाटत राहतं. आपल्या प्रत्येकाची अशी यादी वेगवेगळी असते. मात्र त्यात काही सामायिकताही असते. तसं अनेकांच्या यादीतलं सामायिक नाव विलासरावांचं. अनेक फेरीवाले, शरीरविक्रयाचा Read More