चौकटीबाहेरचे मूल

बालसाहित्यातील मुलांच्या प्रतिमेचा विचार केला, तर त्यामागे मुलांच्या स्वायत्त आणि स्वतंत्रतेची जाणीव लेखकांना नसते. ‘मुले लहान आहेत, त्यांना कसलं आलंय स्वातंत्र्य’ अशीच मोठ्यांची समजूत असलेली दिसते. पुस्तकांतील मूल आणि मोठी माणसे ह्यांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांच्या रेखाटनातून अधिकार आणि शिक्षण याबद्दलची, Read More

भांड्यांचा इतिहास शिकवताना

इतिहास शिकवायचा म्हणजे नेमकं काय शिकवायचं? इतिहास शिकवण्या अगोदर आपल्या डोक्यातील इतिहासाच्या संकल्पना तपासून पाहणं नितांत गरजेचं आहे.इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा अभ्यास असं ढोबळ अर्थानं म्हणता येईल.परंतु मुलांना इतिहास शिकवताना ह्यापलीकडे जाऊन विचार करावा लागतो.खरं तर, इतिहास शिकवणं हे इतिहास Read More

एका आईचे मनोगत

मी एक आई आहे.शिक्षणकर्मी आहे.विज्ञाननिष्ठ व्यक्ती आहे.मी ‘थियेटर ऑफ रिलेव्हन्स’ला वाहून घेतले आहे. त्यामुळे भावना, सहअनुभूती, अनुभव, त्यांचे विश्लेषण, प्रयोगशीलता अशा बालमनाला पोषक असणार्‍या, त्यांच्यातील कुतूहल जागे ठेवणार्‍या सर्वच गोष्टींतून मुलांचे शिक्षण होत असते हे मला समजले आहे. शिक्षणासाठी आम्हाला Read More

टिली मिली – एक शैक्षणिक उपक्रम

गेल्या वर्षी मार्चच्या मध्यात शाळा अचानक बंद झाल्या. जून महिना उलटून गेला तरी शाळा नेहमीसारख्या सुरू होण्याची चिन्हे काही दिसेनात. ‘मुलांच्या शिक्षणाचे काय?’ हा विचार पालकांना, शिक्षकांना, शाळांना अस्वस्थ करू लागला. ज्या शाळांकडे पर्याय होते, साधने होती त्यांनी ऑनलाईन वर्ग Read More

कार्ल सेगन

जगाबद्दल आशावादी आणि तरीही तर्कसुसंगत दृष्टिकोन बाळगण्याच्या वेळा माझ्यावर आयुष्यात बरेचदा येतात. विशेषतः ह्या कोविड महामारीसारख्या काळात मानवजातीचा वर्तमान आणि भविष्य अंधकारमय आहे असं अनेक वेळा वाटतं. दरम्यानच्या काळात आपल्या हातून घडलेल्या आणि आपल्याकडून टाळल्या गेलेल्या कृती एकाच गोष्टीकडे दिशानिर्देश Read More

ऑनलाईन स्टोरीटेलिंग … अर्थात सुदूर कथाकथन

गोष्टी सांगण्याची प्रथा मानवजातीएवढीच जुनी आहे. 30,000 वर्षांपूर्वी भित्तिचित्रांतून सांगितलेल्या दृश्य-गोष्टी, शेकोटीभोवती बसून आदिमानवाने समूहाला सांगितलेल्या गोष्टी, आणि आता ऑनलाईन माध्यमातून घरच्याघरी बसून देश विदेशातील लोकांना सांगितलेल्या गोष्टी इथपर्यंत स्टोरीटेलिंगची उत्क्रांती झाली आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये, उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर करून Read More