

चकमक
‘एकलव्य’ ही ना-नफा तत्त्वावर काम करणारी गैरसरकारी संस्था जवळपास चार दशके औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करते आहे. शैक्षणिक साहित्य, बालसाहित्य, मासिके, पाठ्यपुस्तके अशा निरनिराळ्या माध्यमांतून एकलव्य हे काम पुढे नेते आहे. एकलव्यच्या ‘चकमक’ ह्या हिंदी Read More

शिराळशेठची कहाणी
श्रावण महिना आणि त्या अनुषंगाने अगदी मनोभावे केली जाणारी व्रत-वैकल्ये अशा काळात ज्यांचे बालपण गेले, त्याच पिढीतली मी, तुम्ही-आम्ही. त्या व्रतांच्या कहाण्याही असत, व्रत करणार्या बायांनी (ही व्रते सहसा स्त्रियांनीच करायची असत.) त्या वाचायच्या असत. ऐकताना फार मजा वाटे. बहुतांश Read More

संवादकीय – सप्टेम्बर २०२१
युनिसेफचा ताजा अहवाल अफगाणिस्तानचे वर्णन ‘जन्माला येण्यासाठी जगातील सर्वात वाईट ठिकाण’ ह्या शब्दात करतो. शाळांवर, विशेषतः मुलींच्या शाळांवर, सर्वाधिक हल्ले अफगाणिस्तानातच होतात, असाही ह्या देशाचा लौकिक. तीन दशकांहून अधिक काळ सातत्याने चाललेल्या संघर्षाने तिथली शिक्षण-व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. प्राथमिक शिक्षण Read More

चित्रपट परिचय – दि ग्रेट इंडियन किचन 2021
दि ग्रेट इंडियन किचन 2021 भाषा – मल्याळम दिग्दर्शक – जियो बेबी एक सुंदर मुलगी असते. सुशिक्षित, पाककला-निपुण, शास्त्रीय नृत्यात प्रवीण, आखाती देशात वाढलेली असल्यानं बर्यापैकी स्मार्टसुद्धा! आणि त्यामुळेच एका प्रख्यात केरळी खानदानाच्या नजरेत भरते. साग्रसंगीत Read More

साईकिल
फेब्रुवारी 2021 च्या अंकात ह्याच ठिकाणी ‘इकतारा’ प्रकाशनाच्या ‘प्लूटो’ ह्या हिंदी द्वैमासिकाबद्दल वाचल्याचे तुम्हाला आठवत असेल. ‘प्लूटो’ साधारण आठ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी आहे. त्या पुढच्या मुलांना हिंदीमधून काही अर्थपूर्ण वाचायला द्यायचे असल्यास ‘इकतारा’ प्रकाशनाच्याच ‘साईकिल’ ह्या द्वैमासिकाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. Read More