
आम्ही तुम्हाला विसरलो नाही…
पर्यावरण ह्या विषयाचा ध्यास घेतलेले आणि सार्वजनिक वाहतूक हा विषय पर्यावरणाशी जोडणारे द्रष्टे व्यक्तिमत्त्व सुजित पटवर्धन ह्यांचे ऑक्टोबर महिन्यात निधन झाले. अत्यंत नेटके आणि मिश्कील स्वभावाचे सुजित पटवर्धन यांच्याशी आमच्यापैकी अनेकांची वैयक्तिक ओळख होती. त्यांची कामाविषयीची तळमळ… प्रत्येकाच्या जीवनाचा दर्जा सुधारावा Read More