बाबा लहान होता तेव्हा – १२

बाबा त्याची शक्ती अजमावतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन  लहान असताना बाबाला खूप मित्र होते. सगळे मिळून रोज एकत्र खेळायचे. कधीकधी भांडायचे, क्वचित त्यांच्या मारामार्‍याही होत. मग परत त्यांच्यात मांडवली व्हायची. पण त्यांच्यात एक मुलगा होता; तो कधीच भांडायचा नाही. त्याचं नाव Read More

बाबा लहान होता तेव्हा – ११

बाबा एका मुलीबरोबर खेळतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन  बाबा लहान असताना त्याला एक मैत्रीण होती, माशा नावाची! ते नेहमी एकत्र खेळायचे. वाळूत सुंदर घर बांधायचे, मोठ्या डबक्यात कागदाच्या बोटी सोडायचे, डबक्यात मासे पकडायलाही जायचे. कधी काही मिळायचं नाही, पण मज्जा भरपूर Read More

बाबा लहान होता तेव्हा – १०

बाबा व्हिट्याकाकाला अगदी एकटं सोडतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन  बाबा लहान होता पण त्याला त्याच्याहून धाकटा असा अजून एक भाऊ होता. त्याचा तो भाऊ म्हणजे आपले व्हिट्याकाका! ते इंजिनिअर आहेत आणि त्यांनाही आता एक मुलगा आहे. आणि त्याचंही नाव व्हिट्याच आहे. Read More

बाबा लहान होता तेव्हा – ९

बाबा चूक करतो तेव्हा… अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा दूध, पाणी, चहा घ्यायचा आणि त्याला कॉडलिव्हर ऑईलही दिलं जायचं. वाढत्या वयातल्या मुलांसाठी कॉडलिव्हर ऑईल चांगलं असतं, असं त्या काळी मानलं जात असे. पण ते भयंकर असायचं. छोट्या बाबाला वाटायचं, की Read More

बाबा लहान होता तेव्हा – ८

बाबा रागवायचा तेव्हा अलेक्झांडर रास्किन लहान असताना बाबा नेहमीच फुरंगटलेला असायचा. तो सगळ्यांवर एकत्रितपणे  चिडलेला असायचा आणि प्रत्येकावर वेगवेगळाही. कोणी म्हटलं, ‘अन्नाशी खेळू नकोस’, की त्याला वाईट वाटायचं. आणि दुसर्‍या कोणीतरी म्हटलं, ‘केवढं कोंबलंय ते तोंडात!’ की त्याचंही त्याला वाईट Read More

बाबा लहान होता तेव्हा – ७

बाबा पाव जमिनीवर फेकतो तेव्हा अलेक्झांडर रास्किन लहानपणी बाबाला सगळ्या चविष्ट गोष्टी आवडायच्या. त्याला सलामी आवडायची.त्याला चीज आवडायचं. त्याला मीटबॉल आवडायचे. पण त्याला पाव मात्र अजिबातआवडायचा नाही. कारण त्याला सदा सर्वकाळ हेच ऐकवलं जायचं, ‘तुझा पावखायला विसरू नकोस!’पण पाव काही Read More