ये दुख काहे खतम नही होता बे ?  – भाग १

‘साला ये दुख काहे खतम नही होता बे?‘ मसान सिनेमामधील एका पात्राने विचारलेला हा प्रश्न कोरोनाच्या काळातील मदतकार्यादरम्यान सतत डोक्यात येत राहायचा. पिढ्यानपिढ्या गरिबीने, जातीयतेने, लिंगभेदाने ग्रासलेले लोक जरा कुठे त्यातून वर येण्याचा प्रयत्न करू लागले असताना, आत्ता कुठे शिकू Read More

पुस्तक परिचय- दे ऑल सॉ अ कॅट

एखाद्या गोष्टीकडे बघण्याची प्रत्येकाची वेगळी तर्‍हा असते. त्या बघण्याकडे बघण्याच्या तर्‍हा तर आणखी कितीतरी!  तुम्ही मांजर पाहिलं आहे का? एखाद्या छोट्या मुलाला मांजर पाहताना तुम्ही पाहिलं आहे का? आणि कुत्र्याला मांजर पाहताना?  बरं असूदे, तुम्ही माशाला, उंदराला किंवा माशीला मांजर Read More

कचरावेचक, बालमजूर, आर्थिकदुर्बल घटकातील मुले आणि कोरोना…

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोरोना विषाणूने चीन आणि इतर देशात धुमाकूळ घालायला सुरुवात केलीये, अशा बातम्या विविध माध्यमांतूनयेऊ लागल्या. या दरम्यान वस्तीपातळीवर नवीन केंद्रे (आनंदघर) सुरू करायची म्हणून ‘वर्धिष्णू’त मुलाखती सुरूहोत्या. लोकांनी एकत्र येऊ नये, शाळा बंद करण्याचे आदेश येतील Read More

आपण गिऱ्हाईक होतोय का ?

बाजार तुमच्यावर किती आणि कसा परिणाम करतोय असं वाटतं तुम्हाला? जर मी म्हणालो, की बाजारपेठ किंवा बाजारव्यवस्था केवळ तुमच्या खरेदीविक्रीवरच नाही, तर तुमच्या विचारांवर, सवयींवर, लिंगभावावर आणि मुख्य म्हणजे तुमच्या स्वत:शी असणाऱ्या ‘ओळखीवर’ परिणाम करते आहे, तर तुम्ही किती चिंतेत Read More

मुलं, टेकडी आणि मी

विल्यम मार्टिन यांची एक सुरेख कविता आहे – “Do not ask your children to strive for extraordinary lives… Make the ordinary come alive for them. The extraordinary will take care of itself.” “आपल्या मुलांनी असामान्य आयुष्य जगावं, असं त्यांना सांगू नका. आजूबाजूच्या साध्याशा Read More

बिकट वाट वहिवाट नसावी

प्रसंग एक: ताजा ताजा “बाबा माझ्या वरच्या खोलीत मी सांगेपर्यंत यायचं नाही,” कबीरानं उठल्याउठल्या सांगितलं. मग आम्ही दिवसभर गेलोच नाही. काहीतरी गुप्त मोहीम चाललेली. शांतता ही जीवघेणी असते; विशेषतः ती जर मुलांच्या खोलीतली असेल तर! संध्याकाळी तो बाहेर गेला म्हणून Read More