ढग्रास सूर्यग्रहण
नवनिर्मिती संस्थेचे कार्यकर्ते गेले दोन महिने ठिकठिकाणी जाऊन सूर्यग्रहणाबद्दल माहितीची सत्रं घेत फिरत होते. सूर्यग्रहण म्हणजे काय? ते कधी होतं? उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण अजिबात बघायचं नाही, त्यासाठी मायलर फिल्मचे चष्मे वापरायचे, अशी बरीच माहिती, प्रयोग आणि चष्मेही ही मंडळी देत Read More