‘‘उपजीविकेसाठी आवश्यक असणार्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा; पण तेवढ्यावरच थांबू नका.साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी...
मी सात वर्षांची असल्यापासून कथक नृत्य शिकायला लागले.कुठलंही गाणं लागलं, की मी नाचायला लागायचे.हे पाहून आईनं, तिला माहीत असलेल्या एका चांगल्या यलासमध्ये...
भारतीय संस्कृतीत ‘धर्म’ हा शब्द ‘विश्वाचे नियम’ ह्या अर्थानं वापरलेला आहे. याचाच अर्थ डॉक्टरांचा धर्म डॉक्टरकीचा किंवा शिक्षकांचा शिकवण्याचा अशाप्रकारे कामापाठीमागच्या वृत्तीलाही...