आज मुलांशी ‘कचरा’ ह्या विषयावर गप्पा मारल्या- आदिती देवधर
मागे ‘नदी’ वर आम्ही एकत्र प्रकल्प केला होता. त्यांना नदीची गोष्ट सांगितली होती आणि मग विठ्ठलवाडी आणि घोरपडे घाटावर त्यांना घेऊन गेले होते. मोठ्या मुलांना मुठे गावात, नदी पुणे शहरात प्रवेश करण्यापूर्वी कशी दिसते ते दाखवायला खास नेले होते. Aditi Read More