‘वारा’

खेळघरातल्या दुसरी तिसरीच्या मुलांसोबत मानसी महाजन यांनी राजीव तांबे यांच्या ‘वारा’ आणि अनघा कुसुम यांच्या ‘एका पानाची भटकंती’ या दोन पुस्तकांवर आधारित भाषेची ऍक्टिविटी घेतली. वर्गताई मीना वाघमारे त्यांच्या सोबतीला होत्या.‘वारा’ या पुस्तकात शिरण्यासाठी मानसी ताईने मोबाईलवर वारा ऐकवला. हळू Read More

रस्ता….2

‘रस्ता’ याच पुस्तकाला धरून 2 किंवा 3 सत्र मिळून दृश्यकलेसंदर्भात काम केले. असे करण्याने मुलांना ठेहरावाने विचार करण्याला छान वाव मिळतो. स्वतःत आणि चित्रात अधिक खोल जाण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध होते. Artsparks फाउंडेशन कडून झालेल्या टीचर ट्रेनिंग प्रोग्रामच्या शिक्षण पद्धतीवर Read More

‘रस्ता’ पुस्तक – कलेचा वर्ग

लहान मुलं अगदी आत्मविश्वसाने चित्रं काढतात मात्र जसं जसं वय वाढतं तसं चित्र काढून बघणं, त्याकडे कौतुकाने बघणं हे कमी कमी होत जातं आणि आपली अशी स्वतःची चित्रभाषा लुप्त होत जाते. त्याबरोबरच स्वतः चित्रं काढून बघण्याच्या आनंदलाही मूल पारखं होत Read More

प्रकाशनाच्या निमित्ताने…

चिकू-पिकू मासिकाच्या जानेवारी अंकाचे प्रकाशन खेळघरात नुकतेच पार पडले. प्राथमिक वयोगटातील पहिली ते पाचवीची मिळून ४० मुलं आनंद संकुलात उपस्थित होती. सुरुवातीला खेळ आणि गाणे झाले. चिकुपिकूच्या एका जुन्या अंकातील ‘डंपू हत्ती’ या गोष्टीवर चिकूपिकूच्या श्रावणी आणि अमृता ताई यांनी Read More

वाचनाच्या_निमित्ताने

जानेवारी महिन्यात ‘वाचन’ ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून मुलांसोबत काम करावे असे सर्वानुमते ठरले. स्वतःचे वाचन कसे वाढवता येईल, मुलांना कुठली पुस्तके आवडतात आणि आहे त्यापातळीच्या पुढे जाण्यासाठी, मिळून कसा प्रवास करू शकू यासाठी सर्वच ताया प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने ताईंसाठी Read More

डोंगर ट्रिप प्राथमिक गट – १

सहल हा मुलांच्या आवडीचा विषय. कुठेही गेलो तरी मुले आनंदी असतात.जून मध्ये वर्ग चालू झाल्या पासून मुलांना कधी डोंगरावर नेले नव्हते. आपण डोंगरावर जायचे असे ठरल्यावर मुलं खूष झाली. घरून डबा घेऊन आली. आम्ही सगळे निघालो डोंगर बघायला.“डोंगरावर चालायला खूप Read More