संवादकीय – जानेवारी २०००
गेल्या महिन्यातला बराच काळ इंडियन एअरलाईन्सच्या विमानाच्या अपहरण नाट्याने व्यापला होता. नववर्षाच्या पूर्वसंध्येला अपहृत विमानातल्या ओलीस धरलेल्या प्रवाशांची सुटका झाली आणि सर्वजणच च्या स्वागताला धावले. माध्यमांनी निर्माण केलेल्या वार्यात आपण किती वाहून नेले जाऊ शकतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे Read More