बालपण सरताना…..
वृन्दा भार्गवे न्या, फॉर्ममध्ये विषय कोणकोणते भरणार?’’ ‘‘बाबा सांगतील ना.. ते लिहितील ते विषय घ्यायचे…’’ ‘‘लँग्वेज कोणती घेणार?’’ ‘‘त्यांच म्हणणं फ‘ेंच घे.. फे‘ंच घेऊ.’’ ‘‘अवघड नाही जाणार…’’ ‘‘क्लास लावायचा…’’ महाविद्यालयाचा पहिला आठवडा अशा तर्हेच्या संवादाचाही दिसतो. मुलांबरोबर आई-वडील आलेले. प्रवेशाची Read More