बाल निरीक्षणगृहाचे मार्गदर्शन केंद्र
प्रफुल रानडे पुण्यामध्ये गणेशखिंड रस्त्यावर हर्डीकर हॉस्पिटलच्या शेजारच्या बोळातून गेल्यावर मोठ्या मैदानाच्या एका टोकाशी, ‘डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अॅन्ड आफ्टर केयर असोसिएशन, पुणे’ या संस्थेच्या बाल निरीक्षण गृहाची (पूर्वी याला रिमांड होम म्हणत) इमारत दिसते. दर्शनी इमारतीमध्ये ‘बालगुन्हेगार कोर्ट’ आणि ‘बाल कल्याण Read More