एका डोळस दिवसाची गोष्ट – नीलिमा सहस्रबुद्धे
सत्यशोधच्या ‘अंध-सहयोग’ कार्यक‘मातल्या बालोत्सवामध्ये पालकनीतीला आमंत्रण होतं. अंध मुलं, त्यांचे डोळस साथीदार, शिक्षक अशा सर्वांचं तीन दिवसाचं निवासी शिबीर होतं. त्यामधे एक दिवसाचा कार्यक‘म आम्हाला ठरवायचा होता. मुलांबरोबर काही उपक‘म घ्यायचा असेल तेव्हा उत्साहानं, काय काय करूया? कसं करूया? अशी सुरवात Read More