सुसंवाद : साधना खटी
तारुण्याच्या उंबरठ्यावर येवून ठेपलं की स्वप्नांच्या दुनियेत हरवणे हे रोजचेच होऊन जाते. आपल्याकडे लोकांनी पहावेसे वाटते. कुणाचा तरी हलकासा स्पर्श मनामधे हुरहुर निर्माण करतो. शेजारचा अतुल, कॉलेजातला मनोहर किंवा रस्त्यात येता-जाता भेटणारी प्रिया यांना टाळता येत नाही. मनापासून झोकून देऊन Read More