संवादकीय – एप्रिल १९९९
शिक्षण हा केवळ उच्चवर्णियांचा आणि त्यातही पुरुषांचा हक्क!’ ही परिस्थिती मागं सोडून आपण बरेच पुढं आलो आहोत. हे आजच्या पिढीला कदाचित सांगूनही पटणार नाही. आज खेडोपाडी शाळा असावी, हीच विचारांची दिशा आहे आणि प्रत्यक्षातही येत आहे. प्रत्येक मुलामुलीनं वाचन-लिखाण, गणित, Read More