बापांची मुले ? आणि मुलांचे बाप ?

डॉ. संजीवनी केळकर संजीवनी केळकर नागपूर मधील वैद्यकीय व्यावसायिक आहेत. व्यवसाया-नोकरीच्या निमित्तानं काही अनुभव येतात आणि त्यांमधून काही मुद्यांवर मनात चिंतन सुरू होत. तेच या लेखांत व्यक्त झालेलं आहे. वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर ते अधिक समृद्ध होईल. रवा ओ.पी.डी.त एक Read More

दोस्ती झिंदाबाद

पुष्पा रोडे गेल्या काही वर्षात प्रेमप्रकरणातून झालेल्या किशोरवयीन मुलींच्या हत्त्यांनी आपण सगळेच पार हादरून गेलो आहोत. एका विकृत मानसिकतेचे बळी असं म्हणून किंवा या वैयक्तिक घटना म्हणून त्यांच्याकडे पाहता (किंवा दुर्लक्ष करता विसरून जाता) कामा नये. एका व्यापक सामाजिक व्यवस्थेच्या, Read More

चाळीसगावची मदर तेरेजा

श्यामकांत देव आणि सौ. मंदा म्हणजे एक चैतन्यमय जोडपे. चाळीसगावचे एक प्रेरणा स्थान. व्या‘यानासाठी चाळीसगावला गेलो होतो. त्याआधी त्यांचे पत्र आले होते. ‘‘तुमची सोय विश्रामधामात केली आहे परंतु तुम्ही आमच्या घरी उतरलात तर आम्हाला आनंद वाटेल.’’ मला तेच हवे होते. Read More

लेखांक 6 – इतिहास शिक्षणाचा …. युरोपातील अंधारयुग

अरविंद वैद्य  इ.स.पूर्व पाचव्या शतकापासून इ.स.पाचव्या  शतकापर्यंत भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या परिसरात ग्रीक आणि त्यानंतर रोमन साम्राज्याचा कसकसा उदय झाला, विकास झाला, त्यांनी कोणती शिक्षण व्यवस्था तयार केली हे आपण मागील तीन लेखांमध्ये पाहिले. रोमन लोकांनी ग्रीक साम्राज्याचा जिंकले पण संस्कृती Read More

लेखांक 8 आमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम सर्वस्पर्शी संदर्भ…

डॉ. संजीवनी कुलकर्णी शिक्षांचा दम आणि आमिषांच्या मुक्यावरून विचार वल्हवत येताना आपण लैंगिकतेच्या धक्क्याला का येऊन पोहोचलो? असा प्रश्न काही वाचकांना पडला असेल, किंवा पडला नसेलही. लैंगिकता आणि शिक्षा यांचा अत्यंत जवळचा संबंध अगदी ‘ठळक टायपात’ आजकाल आपल्यासमोर येतो आहे. Read More

सांगोवांगीच्या सत्यकथा – कुत्र्याची पिल्ले विकणे आहे

शशि जोशी एक दुकानदार आपल्या दुकानावर ‘कुत्र्याची पिल्ले विकणे आहे’ अशी पाटी लावत होता. अशी पाटी म्हणजे मुले नक्कीच आकर्षिली जाणार. अन् खरंचच थोड्याच वेळांत एक लहान मुलगा तिथे आला. ‘‘पिलू केवढ्याला देणार?’’ त्याने विचारले. दुकानदाराने उत्तर दिले, ‘‘साधारण 30 Read More