काशीचा विणकर – एका चरित्राचा शोध

लेखक – सी. एन्. सुब्रह्मण्यम अनुवाद – नीलिमा सहस्रबुद्धे इतिहास हा विषय आपल्याकडे ‘गोष्टीरूप इतिहास’ असाच सुरु होतो. अशा कहाण्यांमधून, गोष्टींतून सापडणारा इतिहास हा इतिहास किती राहतो आणि त्याचं साहित्य किती होतं हा अभ्यासाचाच विषय! रामायण-महाभारत या महाकाव्यांपासून अगदी अलीकडच्या Read More

संपादकीय – ऑक्टोबर १९९८

दिवाळीनंतर आता नवीन वर्षाचे वेध लागतील. जुन्या वर्षाकडून नव्या वर्षाकडे जाताना, आपापल्या परींनी ‘प्रगती’कडे वाटचाल करण्याची इच्छा आपल्या मनात आहेच. ‘प्रगती’ची प्रत्येकाची व्या‘या मात्र वेगळी. मार्गही  वेगळे. मग ते  शिक्षणाचे भारतीयीकरण-राष्ट्रीयीकरण-अध्यात्मिकीकरण (spiritualisation) असो किंवा शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल व्हावेत म्हणून आपल्या Read More

पालकांना पत्र – ऑक्टोबर १९९८

प्रिय पालक, मुलांवर आपल्या विचारांचं, वैचारिक दिशांचं दडपण टाकू नये त्यांना मोकळं वाढू द्यावं, स्वत:चे विचार-त्यांच्या दिशा स्वतंत्रपणे निवडू द्याव्यात असं निदान तत्वत: तरी मानलं जातं. प्रत्यक्षात घडतच असं नाही. घडणं अवघडही असतं. दिवाळी अंकांत श्री. प्रमोद मुजूमदार आणि श्री. Read More

उन्हाळी सुटीतील खेळघर भाग दोन

अन्वर राजन उर्दू शाळेत काम सुरु झाल्यावर ज्या वेळी मुलांच्या कडून माहिती घेत होतो त्यावेळी असे लक्षात आले की मुलं-मुलींना खेळायला वाव कमी आहे. माझ्या लहानपणी आम्ही विविध प्रकारचे खेळखेळत असू विटी-दांडू, काचेच्या गोट्या, बिल्ले – सिगरेटची पाकीटे गोळाकरणे त्यावर Read More

सांगोवांगीच्या सत्यकथा

“Chicken soup for the soul” हे जॅक कॅनफिल्ड व मार्क व्हिक्टर हान्सेन यांनी संकलित केलेल्या छोटेखानी लेखांचं पुस्तक आहे. यात आपल्या रोजच्या आयुष्यात घडणार्‍या घटना, त्यातील अनुभव आहेत. तर काही पालकत्व शिक्षण या सारख्या विषयांवर गोष्टी प्रसंग कथनातून केलेली मार्मिक Read More

ग्रीक अणि त्यांची शिक्षण पध्दती

अरविंद वैद्य अन्नासाठी आणि  कपडे, निवारा आदि इतर गरजा भागविण्यासाठी जीवन संघर्ष करत, त्या संघर्षातून जाताना एम्पिरिकल पध्दतीने शिकत म्हणजे अनुभवातून शिकत जाणाऱ्या माणसाना नमस्कार करून आपण मागील प्रकरण संपविले. त्या लोकांनी माणसाच्या संपत्तीत मोलाची भर घातली व संस्कृतीचा पाया Read More