मूल – सार्या गावाचं (It takes a village)
लेखन आणि चित्रे – जेन कोवेन फ्लेचरमराठी अनुवाद – शोभा भागवतप्रकाशन – स्कोलॅस्टिक (इंग्रजी), कजा कजा मरू (मराठी)‘इट टेक्स अ व्हिलेज टु रेझ अ चाईल्ड’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. मुलाच्यासंगोपनात फक्त त्याच्या पालकांचा नाही, तर संपूर्ण गावाचा सहभाग असतो Read More