बाबा पाव जमिनीवर फेकतो तेव्हा
व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय अलेक्झांडर रास्किनअनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश लहानपणी बाबाला सगळ्या चविष्ट गोष्टी आवडायच्या. त्याला सलामी आवडायची.त्याला चीज आवडायचं. त्याला मीटबॉल आवडायचे. पण त्याला पाव मात्र अजिबातआवडायचा नाही. कारण त्याला सदा सर्वकाळ हेच ऐकवलं जायचं, ‘तुझा पावखायला Read More