बाबा गाणं शिकतो तेव्हा…
अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाशलहान असताना बाबासाठी त्याचे आई-बाबा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणायचे.चेंडू. लोट्टो. नाईनपिन. खेळण्यातली चारचाकी. मग एक दिवस अचानक त्यांनीपिआनो खरेदी केला. पण हे काही खेळणं नव्हतं. वरच्या बाजूनं काळा चकचकीतअसलेला हा पिआनो खूपच मस्त होता. मोठ्ठाच्या मोठ्ठा. एवढा, Read More