संवादकीय – जुलै २०२२
मानवजातीसमोर सध्या अभूतपूर्व आव्हाने उभी ठाकली आहेत. युवाल नोवा हरारीम्हणतो तसे सगळ्या जुन्या गोष्टी (धर्म की धर्मनिरपेक्षता, जमाती की गट,संघटना की ब्रँड, पैसा की क्रिप्टो चलन, विचारधारा, राष्ट्र) धडाधड कोसळताहेतआणि त्यांची जागा घेणार्या नवीन गोष्टी मात्र अजून उदयाला आलेल्या नाहीत.अशा Read More