भाषेच्या महत्तेची रुजवण
करणारी ‘अनंत अक्षरे’… सुजाता शेणई औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण आणि सहजशिक्षण हे शिक्षणाचे तीन स्रोत आहेत. औपचारिक शिक्षणातून गवसतं ते विषयज्ञान, अनौपचारिक शिक्षणातून हाती येतं ते व्यवहारज्ञान आणि सहजशिक्षणातून सापडतं ते पारंपरिक मूल्यज्ञान! या सर्व शिक्षणाचा समान धागा आहे भाषा. Read More