स्वतंत्र मी
मी नंदाताई बराटे. नंदादीप फाऊंडेशन नावाची माझी संस्था आहे. मी पुण्यातल्या कर्वेनगरमध्ये पाळणाघर चालवते. कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी हे पाळणाघर सुरू केलेलं आहे. धुणीभांडी, स्वयंपाकाची कामं करणार्या महिलांची मुलं आमच्या पाळणाघरात आहेत. स्वतः स्वतंत्र होतानाच इतर बायांना स्वतंत्र करण्याचं मी माझ्या Read More