स्वातंत्र्य
‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा विचार करत होते. खरे तर हा शब्द इतका उथळपणे आपण वारंवार वापरत असतो, की त्यामुळे तो जेव्हा असा गंभीरपणे समोर येतो, तेव्हा त्याबद्दल नक्की काय म्हणायचे आहे हेच कळत नाही. पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्याबद्दल Read More