खेळघर प्रतिनिधी
फुलपाखराच्या जन्माची गोष्ट
खेळघराच्या गच्चीवर मुलांनी बाग केली आहे. पाणी घालताना एकदा मुलांच्या लक्षात आलं की पानफुटीची पानं कुरतडल्यासारखी, आतून पोखरल्यासारखी दिसताहेत....
मृणालिनी वनारसे
इकॉलॉजीकल सोसायटी या नामवंत संस्थेचे संस्थापक, पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ आणि सुप्रसिध्द पक्षीतज्ज्ञ प्रकाश गोळे यांचे नुकतेच निधन झाले. निसर्गाकडे, पर्यावरणाकडे बघण्याचा एक...
शुभदा जोशी
मुलांना शिस्त नेमकी कशी लावायची, मुलांच्या वर्तनात बदल कसा घडवून आणायचा-या विषयावरचे ‘जेन नेल्सन’ यांचे ‘सकारात्मक शिस्त’ हे पुस्तक हाती आले....
- माधुरी यादवाडकर
झोपडवस्तीमध्ये राहणार्या वंचित मुलांना आनंददायी शिक्षणाचे जिवंत अनुभव घेता यावेत यासाठी पालकनीतीचे खेळघर कार्यरत आहे. हे काम अधिक सघन, अर्थपूर्ण...
या अंकात…
संवादकीय – जानेवारी २०१४मुस्कान एक हास्य लोभवणारंसकारात्मक शिस्तनिसर्ग जोपासनेचे तत्त्वज्ञआम्ही पुस्तक बनवतो
Download entire edition in PDF format.
एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून...