या अंकात…
संवादकीय - डिसेंबर २०१३जीवन सुंदर आहे याची अनुभूती देणारं ‘निवांत’मर्यादांच्या अंगणात वाढतानासर्वायतनपालकनीती मासिक थांबवण्याचा निर्णय
Download entire edition in PDF format.
एकंदरीत अंकाबद्दलची...
सविता नरहरे
लातूर पॅटर्नच्या दहावी-बारावीच्याच्या अट्टहासापायी प्राथमिक शिक्षण दुर्लक्षित होत होतं आणि ही उणीव प्रयोगशील शाळेचा शोध घेणार्या पालकांना, शिक्षणक्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणार्या...
निलेश निमकर
‘बालसाहित्य हे बालभोग्य असायला हवे’ असे शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांनी म्हटले आहे. ‘बालभोग्य’ हा ताराबाईंनी योजलेला शब्द फारच अर्थवाही आहे. केवळ...
शलाका देशमुख
लिहायला घेतल्या क्षणापासून विचार करते आहे की, मुलं, चित्रं आणि साहित्य अशी तिघांची विचारपूर्वक गुंफण घातलेली अशी काही गोष्ट आपल्याकडे खरंच...
संजीवनी कुलकर्णी
आपल्या मराठीत, बालसाहित्याला मुळात साहित्य मानावं की नाही, ह्याबद्दलच तज्ज्ञांमध्ये स्पष्टता नसावी. इतकंच नाही, तर तसं का असावं किंवा नसावं यावर...
सूनृता सहस्रबुद्धे
तुम्हाला जर विचारलं, की एखाद्या मुलाची पुस्तकांशी ओळख करून देण्यासाठी कुठलं वय उत्तम, तर तुम्ही काय म्हणाल? मूल शाळेत जायला लागतं...