कुमार स्वर एक गंधर्व कथा
लेखन – माधुरी पुरंदरे चित्रे – चंद्रमोहन कुलकर्णी ज्योत्स्ना प्रकाशन योगायोग असा, की आंतरराष्ट्रीय संगीत दिवसाच्या मुहूर्तावर पंडित कुमार गंधर्व यांचं चरित्र हाती आलं! माधुरीताईंनी कुमारवयीन मुलांसाठी लिहिलेलं कुमारजींचं चरित्र. मुखपृष्ठावरचं पुस्तकाचं नाव कसं वाचावं ह्याची गंमत वाटली. ‘कुमारस्वर एक Read More