स्वयंप्रेरणा : यशाच्या दिशेचं पहिलं पाऊल
नंदकुमार कायद्याचा बडगा दाखवून नव्हे तर स्वयंस्फूर्तीनं केलेलं काम यशस्वी होतं. प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळायचा असेल तर त्याबाबतीतही हेच खरं नाही का ! आपल्या देशात एखादी गोष्ट घडत नसेल तर त्यासाठी कायदा करण्याची जोरदार मागणी होते. कायदा होत नाही, Read More

