जून २०१३
या अंकात… संवादकीय - जून २०१३शिक्षण-माध्यमाच्या आग्रहातील गुंतागुंतशब्दबिंब - जून २०१३शाळेची सुरुवातकमलाबाई निंबकरांविषयीनिळ्याशार आकाशाखाली लालबुंद ट्रक!आमचा आनंददायी प्रवासमुलांचे सृजनात्मक लिखाण Download entire edition in...
Read more
शब्दबिंब – मे २०१३
संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे मागच्या वेळी आपण वस्त्रांसंदर्भातून शब्द पाहत होतो. असे शब्द पाहताना त्या काळात असलेल्या वस्त्रांच्या पद्धतींचा विचारही आपल्या मनात असायला...
Read more
मूल हवे -अव्यंग (लेखांक – ८)
डॉ. प्रतिभा कुलकर्णी सोसायटीच्या अंगणामध्ये छोटी आरोही तिच्या बारा-तेरा वर्षाच्या उदयनबरोबर हसत खेळत चालली होती. उदयनची चाल वाकडी होती, पाठीला बाक होता, हात...
Read more
रंगुनि रंगात सार्‍या….
आभा भागवत आभा भागवत या तरुण चित्रकार आईनं ५ ते १० वयोगटातल्या मुलांसाठी नुकतंच एक शिबीर घेतलं. त्यात सुरुवातीला ‘गरवारे बालभवन’च्या भारतीताईचं ओरिगामी...
Read more
कार्यकर्त्यांची पाठशाला : दत्ता सावळे
राजन इंदुलकर भारतातील अनेक जनसंघटनांचे, त्या जनसंघटनांतील कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक, विचारवंत आणि विश्लेषक दत्ता सावळे यांचे १३ डिसेंबर २०१२ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी...
Read more