संवादकीय – एप्रिल १३

लैंगिक अत्याचाराचं मूळ बहुतेकवेळा सत्ताकारणात असतं, बालक-प्रौढांच्या नात्यात साहजिकपणे शारीरिक ताकद, आकार, संसाधनांवरची मालकी, अवलंबित्व अशा अनेक प्रकारे असमतोल असतो. नात्यांमध्येही एक वर-खालीपणा असतो. त्याचा गैरफायदा उठवत लहान मुलामुलींवर लैंगिक अत्याचार घडलेले आहेत, घडत आहेत, घडतात. घरात, शाळेत, क्रीडांगणांवर, खरं Read More

एप्रिल २०१३

या अंकात… संवादकीय – एप्रिल १३ माझा मुलगा शाळेत गेला नाही याचा मला आनंद आहे पुस्तक परिचय – भीमायन शब्दबिंब प्रतिसाद – शिक्षणमाध्यम विशेषांक Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

पडकई – शाश्वत विकासासाठी…

पडकई – शाश्वत विकासासाठी… (माझं काम माझं पालकपण – लेखांक – ५) * हा लेख मार्च २०१३ साली प्रसिद्ध झाला होता. त्याची PDF “सर्व अंक” या मेनूमधून download करता येईल. कुसुम कर्णिक ‘शाश्वत’ ही संस्था पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या जवळपास Read More

ओ.बी.आर.च्या नंतर…

संयोगिता ढमढेरे १४ फेब्रुवारी ! वन बिलीयन रायझिंग (ओ.बी.आर.)चा दिवस ! महिलांवर होणार्या अत्याचारांचा विरोध करण्यासाठी या दिवशी जगभरातून दोनशे देशातील कोट्यवधी लोक रस्त्यावर आले, नाचले, गायले, मिरवणुका काढल्या !! घरकामगार, बचतगटातल्या महिला, महाविद्यालयीन युवक, स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्या, चित्र, नाटय, Read More

शब्दबिंब – मार्च २०१३

संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे लहान मुलांचे पालक अनेकदा घरात भेटीला आलेल्यांसमोर मुलांना गाणं-कविता असं काही म्हणून दाखवायला सांगतात. मुलांमध्ये सभाधीटपणा यावा यासाठी अशा सरावाची लहानपणापासून गरज असतेच. सात-आठ वर्षांच्या मुलामुलींनी मला विंदा करंदीकरांची कविता साभिनय म्हणून दाखवली. मीही संपूर्ण कौतुकभरल्या Read More

मूल – मुलगी नकोच

डॉ. प्रतिभा कुलकर्णी माझ्या दवाखान्यात आलेली ती बावीस वर्षांची मुलगी, खूप घाबरलेली होती. नुकतंच लग्न झालेलं होतं. मासिक पाळीचा त्रास होतो म्हणून नवरा तिला घेऊन आला होता.तपासणीच्या खोलीत मी तिला तपासत होते, तेव्हा ती घाबरलेली वाटली. ‘‘डॉक्टर सब ठीक है Read More