माझं काम माझं पालकपण -लेखांक – ४ (उभयपक्षी दिलासा… )
साधना व नरेश दधीच
साधनाताई म्हणजे उत्साहाचा झरा. अन्याय, अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात मनापासून उतरणार्याय. त्यांचा पिंडच कार्यकर्त्याचा. समाजवादी विचारसरणीच्या कुटुंबात त्या जन्मल्या, वाढल्या. नारी...