आम्हालाही खेळायचंय (लेखांक – १९) -रेणू गावस्कर
पुण्यात आल्यानंतर रेणूताईंनी अनेक कामांशी जोडून घेतलं. त्यातलं एक बुधवार पेठेतल्या वस्तीतल्या मुलांसाठी आहे. त्याबद्दल आपण ऑगस्ट, सप्टेंबरच्या अंकात वाचलं. शाळेच्या आवारातला...
Read more
धुराचा राक्षस
वृषाली वैद्य आपण दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके उडवतो हे खरंय पण त्याशिवायही आपण फटाके उडवतो. कधी ? लग्न समारंभात, क्रिकेटची मॅच जिंकल्यानंतर, हल्ली...
Read more
संवादकीय – डिसेंबर २००३
डिसेंबरचाअंकवर्षाखेरीचाअंकअसतो.                 मागेवळूनपाहण्याचा - सरत्यावर्षाकडे, निसटत्यावास्तवाकडे. गेल्यावर्षातकायकायघडलं, सुरुवातीलाकायहोतं, हेबघण्यासाठीम्हणूनमागीलवर्षीच्याडिसेंबरअंकाकडेनजरटाकलीआणिज्यालामानसशास्त्रात ‘देजावू’म्हणताततसंवाटलं. म्हणजेपरीक्षेतअगदीमागच्यावर्षीचीचप्रश्नपत्रिकायावी, गाळलेल्याजागाभरायलातसंचकाहीसं. घटनात्याच, फक्तनावंबदललेली. अफगाणिस्तानऐवजीइराक, गुजरातऐवजीअसाम, बंगारूऐवजीजूदेव, सिंघलऐवजीतोगडिया, देशमुखऐवजीशिंदे, तेलगीऐवजी...
Read more
डिसेंबर २००३
या अंकात… प्रतिसाद - डिसेंबर २००३संवादकीय – डिसेंबर २००३धुराचा राक्षस - वृषाली वैद्यचित्रवाचन - माधुरी पुरंदरेआम्हालाही खेळायचंय - रेणू गावस्करसख्खे भावंड - लेखक...
Read more