1983 सालची गोष्ट. तेव्हा मी इयत्ता सहावीत, मुलींच्या शाळेत शिकत होते. मी आणि माझ्या वर्गमैत्रिणी, आम्ही शाळा सुटल्यानंतर नाटकाच्या प्रॅयिटसला जात असू....
लोकमान्य टिळकांच्या चितेच्या साक्षीने एका सोळा-सतरा वयाच्या किशोराने मनोमन प्रतिज्ञा केली. ‘मी माझे जीवन ब्रह्मचारी राहून राष्टसेवेला अर्पण करीत आहे.’
या किशोरवयीन मुलाचे...
जरा मुलगा किंवा मुलगी चाला-फिरायला, बोला-सांगायला लागली, थोडं समजायला लागलं की त्याला/तिला शाळेत घातलं जातं. आपल्या समाजात हे असंच आहे. नाहीतरी मुलाला...