वंदनाकुलकर्णी
25 मे रोजी ज्येष्ठ विचारवंत श्री. वसंतराव पळशीकर यांच्या हस्ते श्री. शिवाजी कागणीकर यांना पालकनीती परिवारचा सामाजिक पालकत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला....
शिवाजी कागणीकर व त्यांच्या कार्यकर्त्यांशी गप्पा चालू होत्या. विषय होता ‘कार्यकर्ता’ कसा असावा? बसवंत कोल्हे म्हणाले, ‘‘कार्यकर्त्याला खूप जबाबदारीनं वागणं भाग असतं....