प्रतिसाद – जून २००३
फेब्रुवारीच्या अंकातील मूल्यशिक्षणावरील लेख वाचला. आजच्या काळात मूल्यशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. हे शिक्षण प्राथमिक शाळेपासूनच दिले पाहिजे. कारण लहानपणी लागलेल्या सवयी कायम रहातात. मूल्यं शिकविताना नुसतं एखादं वाक्य न शिकवता, त्याला अनुसरून एखादी गोष्ट सांगितली पहिजे, जेणेकरून मुलांना ती गोष्ट Read More